Bharip SMS Group


To Join Bharip Type JOIN BRPBMS on your mobile and Send it to 567678
Showing posts with label News. Show all posts
Showing posts with label News. Show all posts

Wednesday, September 9, 2009

sthapna



ारिप - बहुजन महासंघ
 
         भारतीय समाजात समतेसाठी लढणारी एकमेव चळवळ म्ह् णुन  डॉक्टर  आंबेड्करांच्या चळवळ काम करित होति. याच चळवळिचे स्वरुप म्हणुन रिप्ब्लिकन चळ्वळि कडे पाहिले जात होते. बाबासाहेबांना त्यांच्या काळात खुप विरोध झाला. बाबासाहेबांनी तत्कालीन सामाजीक , आर्थिक आणि धार्मिक प्रश्नांनचा मुद्देसुद ,प्रामाणिक  सखोल अभ्यास क रुन समता, सामंजस्य आणि एकात्मता जोपस्ण्यासाठि विपुल प्रमाणात लिखाण केले.

    बाबासाहेबांच्या महापरिणिर्वाणानंतर त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सहाकार्यांम्ध्ये रिपब्लिकन चळवळिचे तसेच इतर संस्था , प्रकाशने जसे बौध्द महासभा, समता सैनिक दल , पिपल्स एज्युकेशन सोसायटि , रिपब्लिकन चे मुखप्त्र "प्रबुध्द भारत " यांच्यावर  नेत्रुत्वा मिळ्वण्यासाठी मतभेद होत निर्माण झाले व त्यामुळे रिप्ब्लिक्न चळ्वळ हि नेत्यांमध्ये विभागली गेली. खरतर  बाबासाहेबां इतका  अभ्यासपुर्ण नेता त्याकाळातहि नव्ह्ता आणि आज हि नाहि. समाजाच्या प्रश्नांवर लढ्ण्यापेक्षा नेत्रुत्वावर लढ्ण्यात आज रिप्ब्लिक्न चळ्वळीचि उर्जा खर्च होताना दिसते.

"रिप्ब्लिक्न ऐक्य" ( रिप्ब्लिक्न पक्ष्याच्या नेत्यांचे ऐक्य) हा प्रश्न समाजाने सोडुन द्यावा कारण रिप्ब्लिक्न नेते हे त्यांच्या विचारानुसार इतर पक्ष्याच्या दावणीला बांधले गेले आहेत.रिप्ब्लिक्न ऐक्याच्या फसलेल्या प्रयोगानंतर सर्व विचार करुनच मान. बाळासाहेब आंबेडकरांनी ( भारतीय रिपब्लिकन पक्ष्य- बहुजन महासंघ ) भारिप- बहुजन महासंघाची स्थापना १९८४ ला अकोला ( महाराष्ट्र ) येथे केली.  ऐक्याच्या प्रश्नावर लढ्ण्यापेक्ष्या समाजातील प्रश्नांवर लढावे यासाठी भारिप - बहुजन महासंघकडुन असे प्रश्न / समस्या सोडविण्यासाठि कायमच पाठिंबा असेल.

चळ्वळीतुन सत्ता : सत्तेतुन वंचितांचा विकास.
बहुजन आणि भुमिहिनांचे ह्क्काचे दालन.



Bharip News

लवकरच येत आहे भारिपचे विकासित वेब वरचे रूप !