Bharip SMS Group


To Join Bharip Type JOIN BRPBMS on your mobile and Send it to 567678

Wednesday, September 9, 2009

sthapna



ारिप - बहुजन महासंघ
 
         भारतीय समाजात समतेसाठी लढणारी एकमेव चळवळ म्ह् णुन  डॉक्टर  आंबेड्करांच्या चळवळ काम करित होति. याच चळवळिचे स्वरुप म्हणुन रिप्ब्लिकन चळ्वळि कडे पाहिले जात होते. बाबासाहेबांना त्यांच्या काळात खुप विरोध झाला. बाबासाहेबांनी तत्कालीन सामाजीक , आर्थिक आणि धार्मिक प्रश्नांनचा मुद्देसुद ,प्रामाणिक  सखोल अभ्यास क रुन समता, सामंजस्य आणि एकात्मता जोपस्ण्यासाठि विपुल प्रमाणात लिखाण केले.

    बाबासाहेबांच्या महापरिणिर्वाणानंतर त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सहाकार्यांम्ध्ये रिपब्लिकन चळवळिचे तसेच इतर संस्था , प्रकाशने जसे बौध्द महासभा, समता सैनिक दल , पिपल्स एज्युकेशन सोसायटि , रिपब्लिकन चे मुखप्त्र "प्रबुध्द भारत " यांच्यावर  नेत्रुत्वा मिळ्वण्यासाठी मतभेद होत निर्माण झाले व त्यामुळे रिप्ब्लिक्न चळ्वळ हि नेत्यांमध्ये विभागली गेली. खरतर  बाबासाहेबां इतका  अभ्यासपुर्ण नेता त्याकाळातहि नव्ह्ता आणि आज हि नाहि. समाजाच्या प्रश्नांवर लढ्ण्यापेक्षा नेत्रुत्वावर लढ्ण्यात आज रिप्ब्लिक्न चळ्वळीचि उर्जा खर्च होताना दिसते.

"रिप्ब्लिक्न ऐक्य" ( रिप्ब्लिक्न पक्ष्याच्या नेत्यांचे ऐक्य) हा प्रश्न समाजाने सोडुन द्यावा कारण रिप्ब्लिक्न नेते हे त्यांच्या विचारानुसार इतर पक्ष्याच्या दावणीला बांधले गेले आहेत.रिप्ब्लिक्न ऐक्याच्या फसलेल्या प्रयोगानंतर सर्व विचार करुनच मान. बाळासाहेब आंबेडकरांनी ( भारतीय रिपब्लिकन पक्ष्य- बहुजन महासंघ ) भारिप- बहुजन महासंघाची स्थापना १९८४ ला अकोला ( महाराष्ट्र ) येथे केली.  ऐक्याच्या प्रश्नावर लढ्ण्यापेक्ष्या समाजातील प्रश्नांवर लढावे यासाठी भारिप - बहुजन महासंघकडुन असे प्रश्न / समस्या सोडविण्यासाठि कायमच पाठिंबा असेल.

चळ्वळीतुन सत्ता : सत्तेतुन वंचितांचा विकास.
बहुजन आणि भुमिहिनांचे ह्क्काचे दालन.



4 comments:

  1. कुटल्याच रिपाइं पक्षाला पक्ष चिन्ह का नाही ???

    ReplyDelete
    Replies
    1. उत्तर अपेक्षित आहे ...

      Delete
  2. मा बाळासाहेब यानी सातत्याने सर्व जाती मधील कार्यकर्ते जनता याना प्रत्यक्ष सोबत घेतले रोहित वेमुला च्या न्याय संघर्षआत जयभीम लाल सलाम एकत्र आले केवळ बाळासाहेब यांचे नेतृत्व असल्याने
    आता व्ही बी ए देखील सर्व जातिमधील पीड़ित याना घेवून संसदीय राजकारणात एक नवी ओळख निर्माण करात आहे मात्र सार्वजनिक क्षेत्र त्यात शिक्षण आरोग्य महिला व बाल विकास पाणी शेती ह्या मल्टी न्याशनल कंपनी यानी धुमाकुल घातला त्याला आव्हान देता आले पाहिजे ही भूमिका जी सविधानात आहे राज समाजवाद त्याच्या अधीन राहून खुप काही बाबी करता येतील मात्र तूफान संघर्ष साठी त्यागी प्रामाणिक आणि विचारधारा मानुन प्रस्थापित दलाल वर्ग विरुद्ध सतत संघर्ष केला तर निश्चित विजय व्ही बी ए चा आहे

    ReplyDelete
  3. शिक्षण बाबत choice based education
    वर काही वेगळे दृष्टिकोण आहे जे बाळासाहेब यांच्याशी नेहमी खाजगी किवा चार चौघ असताना
    चर्चा झाली आहे
    के जी ते पीजी मोफत शिक्षण म्हणताना
    आवडी आधारित शिक्षण म्हणजे choice based education पैसा असेल त्याला मिळेल अशी व्यवस्था असेल तर समता मूल्य।त्याचे काय

    ReplyDelete